माणदेशी न्यूज. संपादक विजय टाकणे. पाटील. 9921494998. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा .

गणेशोत्सव काळातघिगेवाडीकरांच्या एकीचे दर्शन…

पिंपोडे बुद्रुक /प्रतिनिधी/अभिजीत लेंभे सरपंच नारायण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील विकास कामांच्या बाबतीत सर्वांना विचारात घेत गावाचा सार्वांगिण विकास घडवून आणलेल्या घिगेवाडी ता.कोरेगाव येथिल ग्रामस्थांच्या […]

पंढरपूर येथे मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिराचे उद्घाटन

पंढरपूर रामेश्वर कोरे यांजकडून *मुख्यमंत्री सचिवालय,मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष,धर्मादाय रुग्णालय सहायता निधी आणि अनुगामी लोकराज्य महाभियान अनुलोम ( अनुलोम) यांचे संयुक्त विद्यमाने “आरोग्याचा श्रीगणेशा “आरोग्य […]

जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून भोजलिंग देवस्थानास ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा..

दहिवडी प्रतिनिधी : जयराम शिंदे माणदेशातील माण तालुक्यातील वळई व जांभुळणी येथील जागृत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भोजलिंग गडास ब वर्ग तीर्थ क्षेत्राचा दर्जा […]

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबरांच्या 1500 व्या जयंतीनिमित्त आयोजित मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

म्हसवड :मानवतेचा, बंधुतेचा आणि सेवा भावनेचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या 1500 व्या जयंतीनिमित्त म्हसवड शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने भगवान […]

प्रा.डॉ. राहुल पालके यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

बार्शी: प्रतिनिधीशिक्षक हा समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.समाजाची घडी व्यवस्थित बसावी यासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाचे असते. त्यांच्या कार्याचा गौरव समाजासाठी भूषणावह आहे, असे मत […]

छंद वाचनाचा,वयोवृद्ध वाचक नागरिकांचा सन्मान

म्हसवड… प्रतिनिधीआजची युवा पिढी सोशल मीडियाच्या व्यसनाधीनतेमध्ये ओळखली असताना दुसऱ्या बाजूलावर्तमानपत्र वाचन संस्कृती अखंडपणे जोपासणाऱ्या तसेच सूचक वाचन करणाऱ्या वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान नुकताच म्हसवड […]

माणगंगा इंग्लिश मेडीयम स्कुल क्रिडा स्पर्धेत यश

म्हसवड वार्ताहर – जिल्ह्यात टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धेत माणगंगा इंग्लिश मेडीयम स्कुल चा दबदबा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय […]

क्रांतिवीर शाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात संपन्न.

म्हसवड … प्रतिनिधीक्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड येथे विद्यार्थ्यांना सात्विक आहाराचे महत्त्व समजावे तसेच दुर्मिळ असणाऱ्या विविध रानभाज्याची ओळख व्हावी या उद्देशाने वैशिष्ट्यपूर्णरित्या आयोजित […]

वाठार पोलीस स्टेशनच्या आशीर्वादाने उत्तर कोरेगांव तालुक्यात अवैध मटका काउंटर खुलेआम सुरू…

पिंपोडे बुद्रुक/ प्रतिनिधी/अभिजीत लेंभे उत्तर कोरेगाव तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ असलेले पिंपोडे बुद्रुक येथेखुलेआम मटक्याचा अड्डा सुरू असून, पोलिस प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांनी […]

error: Content is protected !!