शुक्रवार दिनांक 3/10/2025प्रतिनिधी वडूज: विनोद लोहारवडूज शिक्षण विकास मंडळ, वडूज संचलित महात्मा जोतिबा फुले पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न […]
Category: शिक्षण
माण तालुका स्तरीय मुले मुली हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ.
म्हसवड …प्रतिनिधीमाण तालुकास्तरीय शालेय हॉलीबॉल स्पर्धा म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे आयोजित केल्या या स्पर्धेचा शुभारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला.क्रीडा व युवक कल्याण […]
संस्कृती ढाले ची विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड.
म्हसवड…प्रतिनिधीक्रांतिवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल ची विद्यार्थिनी संस्कृती जयंत ढाले हिची सांगली येथे होणाऱ्या विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा सातारा […]
माणगंगा इंग्लिश मेडीयम स्कुल क्रिडा स्पर्धेत यश
म्हसवड वार्ताहर – जिल्ह्यात टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धेत माणगंगा इंग्लिश मेडीयम स्कुल चा दबदबा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय […]
खेळातील एकसंघपणा हीच यशाची पहिली पायरी – अप्पर पोलीस उपायुक्त राजेंद्र टाकणे.
राजेंद्र टाकणे यांचे प्रतिपादनम्हसवड प्रतिनिधी खेळामध्ये एकसंघपणा हीच खरी ताकद असून, संघभावना हीच यशाकडे जाण्याची पहिली पायरी असल्याचे प्रतिपादन राज्य गुप्तवार्ता विभाग, नांदेड येथील अप्पर […]
मुरूमच्या प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्याची एम.बी.बी.एस. साठी निवड
(मुरुम बातमीदार) उमरगा तालुक्यातील मुरूम येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल, मुरूम चा माजी विद्यार्थी शेख अब्दुलरहेमान सईदअहमद या विदयार्थ्याची ई.एस.आय.सी. मेडिकल कॉलेज, कलबुर्गी येथे प्रतिष्ठित […]
सुभद्रा प्री-प्रायमरी स्कूलचा दहीवडीत दिंडी सोहळा संपन्न
सुभद्रा प्री-प्रायमरी स्कूलचा दहीवडीत दिंडी सोहळा संपन्न बिदाल प्रतिनिधी दि दहीवडी (ता. माण) येथे सुभद्रा प्री-प्रायमरी स्कूल यांच्यातर्फे भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या […]
माणगंगा इंग्लिश मीडियम स्कूल मासाळवाडी येथे नवागत स्वागत
म्हसवड वार्ताहर संघर्षातून उभा राहिले आदर्श माणगंगा शैक्षणिक संकुल.मा.आप्पासाहेब पुकळे.माणगंगा इंग्लिश मीडियम स्कूल मासाळवाडी मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मान खटावचे अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे […]
सन 2025/26 शाळा प्रवेशोत्सव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी ता.माणउत्सहात साजरा
छाया – जि.प.सदस्य बाबासाहेब पवार यांनी नविन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना बैलगाडीतून मिरवणूक काढली
लोधवडे प्राथ.शाळेत रथातील मिरवणूकीने नवागत विद्यार्थ्यांचे शाही स्वागत
गोंदवले – सातारा जिल्हा माण तालुक्यातील आदर्श प्राथमिक शाळा लोधवडे या ठिकाणी शाळेच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ निमित्त नवागत विद्यार्थ्यांनांचे शाही स्वागत करण्यात […]