गोंदवले - जिल्हा परिषद प्राथ शाळा कासारवाडी इथे शाळेचा पहिला दिवस स्वागत, पुस्तक वाटप, गणवेश वाटप, एक झाड आईच्या नावे, पहिलीच्या मुलांची वाजत गाजत झाज पथक बैल गाडीतून मिरवणूक काढली गुढी उभारून मुलांना गोड खाऊ देऊन आनंदात प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिसद सदस्य बाबासो पवार, सरपंच छाया सस्ते, सर्व सदस्य, smc अध्यक्ष ज्ञानेश्वर सस्ते, वसदस्य, माता पालक, शिक्षण प्रेमी, गंगाराम सस्ते, किसन सस्ते, सचिन सस्ते ग्रामस्थ, पालक मोट्या संख्येने उपस्थित होते, सर्व शिक्षक, अंगणवाडी ताई, यांनी नियीजन उत्तम केले तसेच शाळेत मुलाचे पहिले पाऊल ठसे घेण्यात येऊन आठवण म्हणून पालकांकडे जतन करणेस दिले कार्यक्रम अतिशय मनमोहक आणि आनंदी झाला

छाया – जि.प.सदस्य बाबासाहेब पवार यांनी नविन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना बैलगाडीतून मिरवणूक काढली