माणदेशी न्यूज. संपादक विजय टाकणे. पाटील. 9921494998. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा .

राष्ट्रीय हिताचा विचार करून प्रसार माध्यमांनी राष्ट्रीय सुरक्षेबाबत व्यक्त व्हावे- डॉ.संजय तांबट

पंढरपूर- भारताच्या शेजारी देशांमध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे, ती पाहता भारताच्या राष्ट्रीय हिताचा विचार करून राष्ट्रीय सुरक्षा संदर्भाने योग्य काय आहे? भारतीय जनमानसावर […]

लेखक लेखनातून शब्दमंच निर्माण करीत वाचकांपर्यंत पोहोचत असतो: प्रा. डॉ राहुल पालके

प्रतिनिधी बार्शीलेखक समाजाचे प्रतिबिंब रेखाटतो. त्याचे अनुभवविश्व विविधांगी दृष्टिकोनातून प्रकटते. लेखक लेखनातून लीलया शब्दमंच निर्माण करीत वाचकांपर्यंत पोहोचत असतो,असे मत प्रा.डॉ. राहुल पालके यांनी मांडले. […]

सातारा जि. प. अध्यक्षपदी आंदोलनातील महिलेचा संधी देण्याची मागणी

(अजित जगताप) सातारा दि: महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आरक्षण सोडत जाहीर केली. दुसऱ्यांदा सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांसाठी […]

औंधची सोनाली कुंभार हिची धुळे जिल्ह्यात तलाठी पदावर नेमणूक

औंध प्रतिनिधी-ओंकार इंगळे खटाव तालुक्यातील औंध येथील कु. सोनाली गजानन कुंभार हिने स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मोठे यश संपादन केले आहे. तिची नेमणूक धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा […]

माण तालुक्यातील देवस्थानांचा विकास – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे स्वप्न साकार

दहिवडी, (वार्ताहर ) विजय पाठक –12 सप्टेंबर 2025 :माण तालुक्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाला नवी दिशा मिळाली आहे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा माणदेशी जलनायक […]

बापूराव पाटील यांच्या हस्ते येणेगुरच्या ज्योती मुदकन्ना यांचा सत्कार

(मुरूम प्रतिनिधी) उमरगा तालुक्यातील येणेगुर येथील सौ. ज्योती संतोष मुदकन्ना यांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळत नुकत्याच झालेल्या सरळ सेवा भरती परीक्षेत यश मिळवून त्यांची जलसंपदा विभागात […]

क्रांतिवीर शाळेत परसबागेच्या माध्यमातून सेंद्रिय शेती.

म्हसवड… प्रतिनिधीक्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड येथे विद्यार्थ्यांनी विविध फळभाज्या व पालेभाज्या लागवडीच्या माध्यमातून परसबाग फुलवली असून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी खारीच्या वाट्याने यशस्वी […]

केसरजवळगा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदलीने मुलांनी फोडला टाहो…

(मुरूम प्रतिनिधी) केसरजवळगा, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील सहा शिक्षकांची बदली झाल्याने सर्वच विद्यार्थ्यांनी ओक्साबोक्शी रडताना पाहून गावाला गहिवरून आले. शिक्षकांच्या आँनलाईन […]

सातारा जिल्हास्तरीय कार्यशाळेला काही लोकप्रतिनिधींच्या गैरहजरीने झाली पंचायत….

(अजित जगताप )सातारा दि: राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यातमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळेचे आयोजन केले. मात्र, अनेक लोकप्रतिनिधी गैरहजर झाल्याने […]

error: Content is protected !!