सातारा जिल्हास्तरीय कार्यशाळेला काही लोकप्रतिनिधींच्या गैरहजरीने झाली पंचायत….

(अजित जगताप )सातारा दि: राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यातमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळेचे आयोजन केले. मात्र, अनेक लोकप्रतिनिधी गैरहजर झाल्याने […]

मुरूम भागात ढगफुटी; शेती पिकाचे मोठे नुकसान

दोन दिवसांपासून जनजीवन विस्कळीत (मुरुम प्रतिनिधी सुधीर पंचगल्ले) मुरूम तसेच परिसरातील आलूर,केसरजवळगा,मुरळी, कोथळी,आचार्य तांडा ,तुगाव याभागात बुधवारी रात्रभर तसेच गुरुवारी व शुक्रवार(11 व 12 सप्टेंबर)रोजी […]

दहिवडी–फलटण रस्ता ‘भाग्योदयाच्या’ वाटेवर!

(विजय पाठक यांचेकडून ) दहिवडी वार्ताहर दहिवडी–फलटण या महत्त्वाच्या रस्त्याचे भाग्य अखेर उजळले आहे. अनेक वर्षे रखडलेले आणि खड्ड्यांनी विद्रूप झालेले हे काम आता प्रत्यक्षात […]

माण तालुक्यातील धक्कादायक घटना, जमीनी च्या वादातून वृध्द महिलेचा खून

दहिवडी वार्ताहर —राणंद, ता. माण गावच्या हद्दीतील हेळकर पठारावर सोमवारी रात्री एका वृद्ध महिलेचा निघृण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. हिराबाई दाजी मोटे (वय अंदाजे […]

कोरेगाव – वाठार स्टेशन रस्त्याच्या तक्रारीबाबत सातारा पालकमंत्र्यांकडे धाव

….कोरेगाव दि:11महायुती तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विकास कामासाठी निधी मंजूर करून आणतात. परंतु या निधीसाठी फक्त ठेकेदारी म्हणून लक्ष केंद्रित करणाऱ्या शिव समर्थ सारख्या ठेकेदारांनी […]

मायणीच्या श्री संत मातोश्री सरुताई यांच्या १३ व्या संजीवन समाधी सोहळ्यास प्रारंभ ,दि. ८ ते १२ अखेर विविध कार्यक्रमांचे आयोजन .

दि. १२ रोजी रथ सोहळ्यास ना. जयकुमार गोरे व मान्यवरांची उपस्थिती. मायणी( प्रतिनिधी ) मायणी ता. खटाव येथील श्री संत सद्गुरू मातोश्री सरुताई माऊली यांच्या […]

गणेशोत्सव काळातघिगेवाडीकरांच्या एकीचे दर्शन…

पिंपोडे बुद्रुक /प्रतिनिधी/अभिजीत लेंभे सरपंच नारायण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील विकास कामांच्या बाबतीत सर्वांना विचारात घेत गावाचा सार्वांगिण विकास घडवून आणलेल्या घिगेवाडी ता.कोरेगाव येथिल ग्रामस्थांच्या […]

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबरांच्या 1500 व्या जयंतीनिमित्त आयोजित मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

म्हसवड :मानवतेचा, बंधुतेचा आणि सेवा भावनेचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या 1500 व्या जयंतीनिमित्त म्हसवड शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने भगवान […]

छंद वाचनाचा,वयोवृद्ध वाचक नागरिकांचा सन्मान

म्हसवड… प्रतिनिधीआजची युवा पिढी सोशल मीडियाच्या व्यसनाधीनतेमध्ये ओळखली असताना दुसऱ्या बाजूलावर्तमानपत्र वाचन संस्कृती अखंडपणे जोपासणाऱ्या तसेच सूचक वाचन करणाऱ्या वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान नुकताच म्हसवड […]

क्रांतिवीर शाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात संपन्न.

म्हसवड … प्रतिनिधीक्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड येथे विद्यार्थ्यांना सात्विक आहाराचे महत्त्व समजावे तसेच दुर्मिळ असणाऱ्या विविध रानभाज्याची ओळख व्हावी या उद्देशाने वैशिष्ट्यपूर्णरित्या आयोजित […]

error: Content is protected !!