सातारा: गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंत अनेक ठिकाणी लोकांच्या घरांत सण साजरा करण्यात येतो.या काळात खाद्यपदार्थांमध्ये भेसळीचा धोका अधिक वाढतो. यामध्ये बनावट खव्याचा धोका जास्त असून घशात खवखव […]
Category: Crime
भीषण अपघात; भरधाव पिकअप चालकामुळे वृद्ध महिलेचा मृत्यू, दुसरी गंभीर जखमी
म्हसवड वार्ताहर-पंढरपूर – सातारा रस्त्यावर जवळपास– पळशी येथील म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी साधारण 6.15 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात वृद्ध […]
पंढरपूर अर्बन बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
मागील आर्थिक वर्षात 38.42 कोटी ढोबळ नफा पंढरपूर वार्ताहर पंढरपूर अर्बन बँकेस सन 2024-25 या आर्थिक वर्षात रू.38.42 कोटी रूपयांचा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती […]
सुट्टी वर आलेल्या जवानाने केली आत्महत्या, गावात हळहळ.
म्हसवड वार्ताहरगावाकडे सुट्टी वर आलेल्या जवानाने राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे वरकुटे गावात हळहळ व्यक्त होत आहे. गणेश विलास माने वय […]
म्हसवड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी : चंदन चोरी प्रकरणी दोघांना अटक, 1 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
म्हसवड वार्ताहरधामणी (ता. माण) येथील शेतामध्ये असलेल्या चंदनाच्या झाडांची अज्ञात चोरट्यांनी केलेली चोरी प्रकरणी म्हसवड पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोघा चंदन चोरांना अटक करत 1 […]
राजकीय द्वैषातून म्हसवड नासिक एसटी बस बंद करण्याचा डाव.डेपो मैनेजर वर गुन्हा दाखल करावा.
…म्हसवड वार्ताहर — ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेली म्हसवड ते नासिक एसटी बंद करून फलटण नासिक एसटी बस सुरू करण्याचा रामराजे नाईक […]
किरकोळ कारणावरून मांडवे येथील युवकावर हल्ला .
किरकोळ कारणावरून मांडवे येथील युवकावर हल्लातडवळे प्रतिनिधी – श्री जे.के. काळे मांडवे (ता. खटाव) येथील देशमुख वस्तीवरील विश्वजीत जयवंत देशमुख याच्यावर दहिवडी येथील किरकोळ कारणावरून […]
शेळी चोरीची घटना – १५,००० रुपयांचे नुकसान, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
म्हसवड ,मणकर्णवाडी (वार्ताहर):माण तालुक्यातील मणकर्णवाडी येथील लोणारवस्ती परिसरात तीन शेळ्या चोरीला गेल्याची घटना घडली असून, याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]
तु माझी बदनामी का करतोयस असे म्हणुन मारहाण, पोलीसात गुन्हा दाखल
म्हसवड (वार्ताहर):-तु माझी बदनामी करतो ,असे बोलून एकास मारहाण केली असा गुन्हा म्हसवड पोलीसात दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी.म्हसवड येथील भगवान गल्ली या परिसरात […]
जादा दराने खत विक्री , म्हसवड पोलीसात खत विक्रेत्यांवर गुन्हा दाखल.
म्हसवड (वार्ताहर)-शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानित युरिया खताची ज्यादा दराने विक्री व इतर खतांची बेकायदेशीर विक्री करून शेतकरी व शासनाची फसवणूक केल्याबद्दल म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा […]