म्हसवड वार्ताहर — मेरी माता हायस्कूल व ज्यु. कॉलेज म्हसवड ची विद्यर्थिनी कु.असावरी सतीश मेळावणे हिने महाराष्ट्र राइफल असोसीएशन द्वारा मुंबई (वरळी) येथे आयोजित 28 […]
Category: शिक्षण
दहावीच्या परिक्षे मध्ये सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनियर काॅलेजचा निकाल ९४.०४ टक्केदहावीच्या परिक्षे मध्ये सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनियर काॅलेजचा निकाल ९४.०४ टक्के
वृत्तसेवाम्हसवड दि प्रतिनिधीफेब्रु/मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परिक्षे मध्ये सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनियर काॅलेजचा निकाल ९४.०४ टक्के लागला असून एकूण १३४ विद्यार्थी परिक्षेला […]
विद्यार्थ्यावर अपेक्षेचे ओझं लादू नका- सुलोचना बाबर
म्हसवड….प्रतिनिधीफाउंडेशन कोर्स नीट व सीईटी परीक्षेचा पाय आहे त्याचा लाभ घ्या.विद्यार्थ्यावर अपेक्षेचे ओझं लादू नका केवळ त्यांच्या टक्केवारीपेक्षा सर्वांगीण प्रगतीची पक्केवरी महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन क्रांतिवीर […]
देवापूर येथे ३० वर्षांनंतर भेटले कृष्णा सुदामा
तब्बल ३० वर्षांनी जपले ऋणानुबंध कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील १९९४-९५ बॅचचा स्नेहमेळावा ▲ देवापूर, दि. १७ : कर्मवीर भाऊराव पाटील कृषी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याच्या […]
सोनम बोटे चे उज्वल यश, भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती व एन एसएसई स्पर्धा परीक्षेत अव्वलस्थानी
वडूज प्रतिनिधी- विनोद लोहार वडूज: सातेवाडी ता.खटाव येथील सुकन्या व सेवागिरी इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी कु.सोनम जितेंद्र संकपाळ (बोटे ) हिने भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती व […]
अभिनेत्री विजया बाबर हिचा क्रांतीवीर संकुलात सन्मान
म्हसवड…प्रतिनिधीछोट्या पडद्यावर अनेक मालिकेमध्ये नावलौकिक मिळवलेल्या माण तालुक्यातील देवापूर गावची सुकन्या विजया उर्फ बयो आनंदा बाबर हिचा नुकताच म्हसवड येथे सत्कार करण्यात आला.क्रांतिवीर शैक्षणिक संकुल […]
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची दहिवडी नं.१ शाळेस आकस्मिक भेट
गोंदवले.- सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नुकतीच माण तालुक्यातील दहिवडी नं.१ जिल्हा परिषद शाळेस अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी शालेय […]
राज्य माहिती आयुक्त पदी प्रकाश इंदलकर यांची नियुक्ती.
म्हसवड…प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्याच्या माहिती आयुक्त पदी राज्य प्रशासनातील निवृत्त उपसचिव प्रकाश इंदलकर यांची नियुक्ती झाली असून या निमित्ताने माण तालुक्यातील सुपुत्राचा राज्य प्रशासनात उच्चपदी सन्मान झाला […]
स्व. प्रतापशेठ (दादा) साळुंखे : सुवर्ण युगाचा प्रेरणादायी ठेवा
मायणी वार्ताहर – स्व. प्रतापशेठ (दादा) साळुंखे : सुवर्ण युगाचा प्रेरणादायी ठेवा सुवर्ण व्यवसायात आपले अढळ स्थान निर्माण करणारे, हजारो लोकांच्या जीवनाला नवी दिशा देणारे, […]
गुणवंत विद्यार्थी हीच आमची संपत्तीप्रा. विश्वंभर बाबर
क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात स्पर्धा परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या त्रिमूर्तींचा सत्कार. म्हसवड… प्रतिनिधीसर्व गुणसंपन्न दर्जेदार गुणवंत विद्यार्थी हीच आमची संपत्ती असल्याचे प्रतिपादन क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष कृषिरत्न […]