म्हसवड.. वार्ताहर विरकरवस्ती जांभुळणी येथील एका वृद्ध शेतकऱ्याने नैराश्याच्या मुळे 14/10/2025 रोजी सकाळी गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत म्हसवड पोलीसात आकस्मित मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. याबाबत निलेश संजय जानकर यांनी फिर्याद दिली आहे. अधिक माहिती अशी.. वीरकर वाडी येथे विरकरवस्ती जांभुळणी ता. माण गावचे हद्दीत बाळकृष्ण ज्ञानदेव जानकर वय 55 वर्षे रा. विरकरवस्ती ,जांभुळणी ता.माण जि.सातारा यांनी त्यांचे राहते घरामध्ये लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेने ते मयत झाले अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आर. एल.कुंभार हे करीत आहेत.
Spread the loveम्हसवड ,मणकर्णवाडी (वार्ताहर):माण तालुक्यातील मणकर्णवाडी येथील लोणारवस्ती परिसरात तीन शेळ्या चोरीला गेल्याची घटना घडली असून, याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]
Spread the love…म्हसवड वार्ताहर — ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेली म्हसवड ते नासिक एसटी बंद करून फलटण नासिक एसटी बस सुरू करण्याचा […]