
लोणंद वार्ताहर –
सातारा वाई नॉन स्टॉप एसटी सातार पासून काही अंतरावरचे इयर घोटाळ्यामुळे बंद पडली त्यामुळे उन्हाळा दिवसांमध्ये हायवे वरती प्रवासी महिला पुरुषांचे बेहाल झाले त्या प्रवाशांना इतर एसटी मधून वाई डेपोकडे वेळेमध्ये सोय न केल्यामुळे प्रवासी वर्ग संतप्त झालेले आहेत वाई सातारा एसटी क्षमते पेक्षा जास्त प्रवासी बसवले आहे एसटी नंबर एम एच 14 एच जी 84 88 या क्रमांकाची एसटी असून गेले दोन तास रस्त्यावरती उन्हामध्ये प्रवासी वर्ग तळपत आहे तरीसुद्धा एसटी अधिकाऱ्यांना त्याची दया नसल्यामुळे सावळा गोंधळ वाढला आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रवासी वर्गाची तातडीने सोय करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे नॉन स्टॉप गाड्या जर हम रस्त्यावरती बंद पडत असतील तर डेपोतील अधिकारी कर्मचारी यांचा अंदाधुंद कारभार नेमका काय आहे याकडे परिवहन खाते लक्ष देईल काय अन्नस्था आगामी काळात यात्रा गावोगावच्या असल्यामुळे प्रवासी वर्गाची गैरसोय होऊ नये याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देणे काळाची गरज आहे अशी ही मागणी प्रवासी वर्गाने केली आहे