
म्हसवड प्रतिनिधी —
भाजपा स्थापना दिन
जिलेबी वाटप करून साजरा
भारतीय जनता पार्टी पक्ष्याच्या स्थापना दीना निमित्त मा. ना. जयकुमार गोरे( भाऊ) ग्राम विकास पंचायत राज मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सुचने प्रमाणे म्हसवड येथे माजी नगराध्यक्ष नितिन भाई दोशी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यां समवेत स्थापना दिन भारतीय जनता पक्ष्याचा झेंडा उभारून व जिलेबी वाटप करून साजरा केला.
या वेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष नितिन दोशी, संजय भागवत, सागर नामदे, चरण माने,माजी नगरसेवक कोळेकर, अभय लोखंडे, विशाल लोखंडे, भैय्या ओतारी, अक्षय धट, आनंदा लिंगे, शेखर भोसले, आकाश वणारी, जितू भाई दोशी, खाजू मुल्ला, बाबू मुल्ला,रेवांश भैय्या, रेवा दीदी