लोणंद दिलीप वाघमारे

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना खंडाळा तालुका अध्यक्ष पदी गणेश भंडलकर यांची निवड
छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रातर्फे सन्मान सोहळा व सातारा जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात या कार्यक्रमप्रसंगी खंडाळा तालुकाध्यक्ष पदी गणेश भंडलकर यांची निवड करण्यात आली
यावेळी राजा माने (संस्थापक अध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना) जिल्हा माहीती अधिकारी श्रीमती वर्षा पाटोळे,राज्य कार्यकारणी सदस्य सचिन भिलारे, प्रदेशाद्यक्ष संजय कदम,जिल्हा संपर्क प्रमुख सोमनाथ साखरे,जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे,सातारा शहराध्यक्ष अजित सोनावणे,जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय पानसांडे, जिल्हा उपाध्यक्ष युवराज धुमाळ उपाध्यक्ष राहिद सय्यद आदि मान्यवर उपस्थित होते.