
औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे
औंध : खटाव तालुक्यातील औंध या गावात जलनायक नामदार माननीय जयकुमार भाऊ गोरे यांच्या फंडातून श्री संत सावता माळी समाज मंदिर दहा लाख रुपयाच्या सभा मंडप या कामाचे भूमिपूजन हे आदरणीय माननीय अंकुश भाऊ गोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी मा.अंकुश भाऊ गोरे यांनी बोलताना सांगितले कि औंध तसेच पंचक्रोशीतील गावांच्या विकासासाठी मी कायम कटिबंध असेल जनतेने ठेवलेला विश्वास या विश्वासाला मी कधीही तडा लागू देणार नाही अशी ग्वाही अंकुश भाऊ गोरे यांनी दिली
या प्रसंगी औंध गावातील तसेच पंचक्रोशीतील भाजप कार्यकर्ते नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवृत्ती यादव,महादेव यादव,प्रभाकर यादव, भरत यादव,भगवान यादव, शहाजी यादव,अर्जुन यादव,सागर यादव, नंदकुमार यादव,अंबादास यादव, अनिकेत यादव,सुरज यादव,रोहन यादव,शुभम यादव,अमित यादव संतोष भोसले,मंगेश इंगळे,अमित यादव,संदीप गुरव, अजित माळी, निलेश खेरमोडे, सनी इंगळे, रोहित खेरमोडे,ओंकार माने, मनोज देशमुख अमोल साळुंखे,प्रमोद देशमुख, सोमनाथ यादव अक्षय इंगळे तसेच महिला वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्यामध्ये संद्या देशमुख,अश्विनी खेरमोडे उपस्थित होत्या.
तसेच त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील माननीय वसंत यादव, पैलवान शिवाजी जाधव, पैलवान निलेश फडतरे संतोष जाधव,शंकर येवले अक्षय फडतरे अजय मांडवे, ओंकार गुरव,अजित चव्हाण, अक्षय पवार धनराज घार्गे,अक्षय कदम,मान्यवर उपस्थित होते.