म्हसवड वार्ताहर …




59th नॅशनल क्रॉस कंट्री ॲथलेटिको चॅम्पियनशिप 2025 उत्तर प्रदेश या स्पर्धेमध्ये कुमारी आर्या सारिका अजिनाथ काळेल राहणार जांभुळणी तालुका मान जिल्हा सातारा हिने कांस्यपदक मिळवून या मान देशाला नवीन ओळख देण्याचा प्रयत्न केला सदैव दुष्काळ असणारा मान तालुका तिने आपल्या कर्तृत्वगुणाने दुष्काळातही मी कमळ फुलवू शकते हे दाखवून दिले.
पहाटे चार वाजल्यापासून स्वतः प्रॅक्टिस करून हे यश मिळवून दिले आपल्या गावाचे आपल्या तालुक्याचे आपल्या जिल्ह्याचे नाव तिने उज्वल केले
तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.विविध मान्यवरांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.