
आटपाडी ( वार्ताहर)
फुले शाहू आंबेडकर विचार मंच आटपाडी जिल्हा सांगली आयोजित
डॉक्टर शंकरराव खरात माणदेशी मराठी कवी संमेलन आटपाडी येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाले यावेळी 28 मान्यवर कवीने आपल्या कविता सादर केल्या.
या कार्यक्रमाचे संयोजन फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजेंद्र खरात यांनी व त्यांच्या टीमने केले होते
यावेळी जेष्ठ मार्गदर्शक, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय विलासरावजी खरात यांनीकेलेल्या सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल विचार मंचाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला
फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच आटपाडी चे वतीने ,मा, रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त,व डॉ शंकरराव खरात माणदेशी कवी संमेलनात आयु विलास खरात यांनी आटपाडी येथील बौद्ध समाज्यास डब ई कुराणातील ४२८ एकर २२गुंठे इतकी जमीन शेती प्रयोजनासाठी संघर्ष करून महाराष्ट्र शासना कडून संस्थेच्या सभासदांच्या वारसांना मंजूर करून आणले बाबत मंचचे अध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी मोठ्या संख्येने कवी व प्रेषक वर्ग हजर होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश मोटे सर
माणदेशी कवी संमेलनाचे सूत्रसंचालन प्राचार्य डॉक्टर रामदास नाईकनवरे यांनी केले.