पिंपोडे
बुद्रुक /प्रतिनिधी/अभिजीत लेंभे
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार दिव्यांग अपंग क्रांती संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी प्रशांत बगले यांची निवड करण्यात आली यांची यांच्याकडे सातारा ,फलटण ,कोरेगाव खंडाळा ,माण तालुक्याची जबाबदारी देण्यात आली प्रहार अपंग संघटना महाराष्ट्र राज्याध्यक्ष माननीय धर्मेंद्र सातव साहेब यांनी जिल्हाध्यक्ष प्रशांत बगले यांची निवड केली त्यामुळे सर्व दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशांत बगले अत्यंत आक्रमक व धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यांच्या सर्व स्थानातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे