निधन वार्ता
औंध (वार्ताहर):-
पांढरवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथील पोपट श्रीपती मदने वय 63 यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, सून, नातवंडे, असा परिवार आहे. ते सामाजिक कायकर्ते विजय मदने यांचे वडील होत सावडणे विधी सोमवार दि.21 रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे.
Leave a Reply