मायणी प्रतिनिधी—-

फलटण तालुक्यातील स्वयंभू दत्त मंदिर खामगाव येथील मठाधिपती महंत उमेशानंद महाराज यांच्यावर महा कुंभ प्रयागराज येथे सुरू असलेल्या महा कुंभमेळ्यात श्री पंचा दास नाम जुना आखाडा १६ मळी केशव पुरी
मुलतानी मढी प्रयागराज येथे श्रीमंत सेक्रेटरी दयानंद पुरी जी ऋषिकेश सेक्रेटरी गिरनार यांच्याकडून नागा दिगंबर साधू साधू बीज हवन संस्कार होऊन उमेशानंद महाराज दिगंबर साधू झाले व महाराष्ट्र राज्य मंडळ तसेच त्रिंबकेश्वर जुना आखाडा उमेशानंद पुरी जी महाराज म्हणून नामकरण होऊन स्थानापन्न झाले तसेच उमेशानंद महाराजांना महाराष्ट्र राज्य मंडळाचे व त्र्यंबकेश्वर जुना आखाडाचे श्री महंत हे पद देऊन श्रीमंत श्रीमंत उमेश आनंद पुरी जी महाराज या नावाने पुकार करण्यात आला साखरवाडी येथे त्यांच्या शिष्यगण परिवाराने व ग्रामस्थांनी उपस्थित राहून महाराजांची रथामध्ये सर्वाधिक मिरवणूक काढून दर्शन सोहळा संपन्न झाला