ज्येष्ठ संपादक दिलीप वाघमारे यांना कोल्हापूर येथे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

Spread the love

कोल्हापूर वार्ताहर —

कोल्हापूर जिल्ह्यातील जोगेश्वरी हॉल येथे 13 एप्रिल रोजी दुपारी खासदार धैर्यशील माने यांच्या शुभहस्ते आमदार अशोकराव माने यांच्या अध्यक्षतेखाली संपादक आप्पासाहेब भोसले यांच्या उपस्थितीमध्ये संपादक दिलीप वाघमारे यांना शाल श्रीफळ सन्मानचिन्ह रोख बक्षीसने राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले दिलीप वाघमारे यांनी प्रिंट पत्रकार ते इलेक्ट्रॉनिक मीडिया संपादक पर्यंत खडतर प्रवास करून आज पर्यंत तीस वर्षे सेवा करून राज्यस्तरीय ते जिल्हास्तरीय अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित यापूर्वी केले आहे आज रोजी वाघमारे यांच्याकडे दहा युट्युब चॅनेल सांजवात पेपर अनेक मराठी रोखठोक संपादक महाराष्ट्र न्यूज सोलापूरचे चीप ब्युरो पुण्य भूमीचे संपादक ज्ञानराचे सातारा संपादक अशा अनेक 100 न्यूज चैनल द्वारे खंडाळा तालुक्यामध्ये समाज सेवा गोरगरिबापासून श्रीमंता पर्यंत केली मानदेशी न्यूज चे उपसंपादक पदावर त्यांनी काम केले आहे लोणंद शहराबरोबर राज्यातील ठिकठिकाणीच्या विश्वासाने बातम्या प्रसिद्ध करून अनाथ पीडित कुटुंबांना न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करून अनेक कुटुंबांना न्याय मिळवून दिला हेच खरे ज्वलंत काम महाराष्ट्रात तेवत त्यामुळे खऱ्या अर्थाने संपादक दिलीप वाघमारे घराघरात पोहोचला आज राज्यातून अन्याय झाला की दिलीप वाघमारे यांना पहिला फोन येतो ही कार्याची पोचपावती मिळाली आहे रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत महाराष्ट्राची चाखरी करून भाकरी कमवण्यासाठी हा जन्म समर्पित आहे या पुढील काळामध्ये महाराष्ट्रातील तमाम तरुण-तरुणी अनाथ कुटुंबे यांच्यावरती अन्याय झाला की केवळ एक फोन मला करा हा दिलीप वाघमारे अन्यायाविरुद्ध पेटून उठून न्याय मिळवण्यासाठी शासन दरबारी एकटा लढा देईल यात तिळमात्र शंका नाही महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त लोकांना लोणंद येथील रेल्वे स्टेशन समोर भूखंडामध्ये 24 तास कार्यालय उघडे असते जिथे अन्याय तेथे दिलीप वाघमारे हे ब्रीदवाक्य घेऊनच अखंड समाजसेवा तेवत ठेवणार आहे राज्यस्तरीय पुरस्कार मला सन्मानित केले ते लोणंद चे भूषण आहे हे लोणंद करांना समर्पित करतो हाच माझा ध्यास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!