उत्तम गुलाब शिंदे यांचे आकस्मिक निधन.

Spread the love


गोंदवले – गोंदवले खुर्द येथील उत्तम गुलाब शिंदे वय ७५ यांचे आकस्मिक निधन झाले त्यांच्या पाश्चात्य दोन विवाहित मुले एक विवाहित मुलगी चार नातवंडे व पत्नी असा परिवार आहे त्यांच्या निधनाने गोंदवले गावात शोककळा पसरली आहे.
छाया – उत्तम गुलाब शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!