म्हसवड पालिकातंर्गत पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर निधीचे वाटप

म्हसवड दि. ३०म्हसवड नगरपरिषदेच्या वतीने राबवण्यात आलेल्या लोककल्याण मेळाव्यामध्ये पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत म्हसवड येथील विविध बचतगटांना व पथविक्रेत्यांना स्वनिधीचे धनादेश देण्यात आले.म्हसवड पालिकेने […]

शेंबडे कुटुंबियांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह सुरक्षा अनुदान’ योजनेचा धनादेश सुपूर्त

म्हसवड दि.२६मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा श्रीमती भाग्यश्री फरांदे यांनी म्हसवड मंडळातील शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसानीची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात […]

सरसकट मदत द्या,माण शिवसेना पदाधिकाऱ्या तर्फे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांना निवेदन

माण शिवसेना पदाधिकाऱ्या तर्फे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांना निवेदन नुकसानग्रस्तांना सरसकट मदत द्या,माण शिवसेनेची पालकमंत्र्याकडे मागणी…म्हसवड.. प्रतिनिधीअतिवृष्टीमुळे शेतातील विविध पिकाचे झालेले नुकसान तसेच म्हसवड शहरात […]

error: Content is protected !!