मुरुम, ता. उमरगा, ता. २८ (प्रतिनिधी) : येथील सोनार गल्लीतील कुलकर्णी परिवाराच्या वतीने गतवर्षीपासून संत श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्याच्या निमित्ताने ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन […]
Category: सांगली
डॉ जनार्दन भोसले यांना “युवा महाराष्ट्र साहित्य भूषण पुरस्कार
पुणेयुवा प्रबोधन साहित्य मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यातन-हे ता हवेली येथील साहित्यिक, पत्रकार डॉ जनार्दन भोसले यांनीशैक्षणिक, , साहित्यिक सामाजिक माध्यमातून […]
महायुतीच्या मंत्रिमंडळ शपथविधीसाठी साताऱ्यातून हजार कार्यकर्ते जाणार
महायुतीच्या मंत्रिमंडळ शपथविधीसाठी साताऱ्यातून हजार कार्यकर्ते जाणार… (अजित जगताप )सातारा दि: छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यात विशेषता छत्रपतींचे वंशज आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मंत्रिमंडळात […]
मायणीत रविवारी पासून श्री सिद्धनाथ यात्रा
मायणी प्रतिनिधी— —मायणी येथे रविवारी पासून सिद्धनाथाची यात्रा सुरू होत आहे अशी माहिती यात्रा समितीचे अध्यक्ष रावसाहेब देशमुख यांनी दिली श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी देवाची […]
अहिंसा पतसंस्था नेहमी सभासदांचे हित पहाते – लॉकर पूजन प्रसंगी गोल्डन मॅन श्री शंकरभाई विरकर यांचे मनोगत
म्हसवड वार्ताहर अहिंसा पतसंस्थेत लॉकर पूजनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष श्री नितिनभाई दोशी होते. मीरा भाईंदर येथील भाजपा नेते श्री शंकरभाई […]
आम्ही पराभवाची जबाबदारी स्वीकारली – जयवंत खराडे
औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे माण मतदारसंघात महाविकास आघाडीचा अनपेक्षित पराभव हा धक्कादायक निकाल असला तरी त्याची जबाबदारी आम्ही कार्यकर्ते स्वीकारत आहोत असे मत महाविकास […]
सिध्दनाथ यात्रा आदर्श बनवणार जिल्हाधिकारी – जितेंद्र डुडी
म्हसवड वार्ताहरसिध्दनाथ यात्रेपुर्वी यात्रासंदर्भात येणार्या सर्व अडचणी दुर करण्याचे आदेश संबधित सर्व विभागांना देण्यात आले आहेत, यंदाची श्री. सिध्दनाथ यात्रेतील प्रशासनाने केलेल्या नियोजनाची भाविक नेहमीच […]
श्रींचा रथ गृहाबाहेर, आजपासुन सिध्दनाथ यात्रेस प्रारंभ.
म्हसवड दि.२६“सिध्दनाथाच्या नावानं चांगभल”च्या जयघोषात मानक-यांच्या व भाविकांच्या उपस्थितीत म्हसवड येथील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरीचा रथ जाड दोरखंडाच्या साह्याने रथगृहातून बाहेर काढुन रथ मिरवणुकीसाठी […]
महायुतीच्या विजयानंतर भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढली*
*एकनाथ शिंदे-अजित पवार यांनी कितीही हट्ट धरला तरी आकडयांच्या आधारावर भाजपच मुख्यमंत्रीपदाचा खरा दावेदार* *मुंबई-* गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री पदाच्या हट्टापायीच भाजप-शिवसेनेची महायुती तुटली होती. […]
विजय होत नसतो तो खेचून आणावला लागतो
मिलींद काळे महाबळेश्वर सातारा २५६ वाई विधान सभा मतदार संघात चुरशीची लढत होती.दोन्ही उमेदवार यांना मुळातच राजकीय वारसा आहे माजी राज्य पणन मंत्री मदन आप्पा […]
 
							 
			 
			 
			 
			 
			 
			 
			 
			