फलटण वार्ताहर


फलटण शहरातील विविध ठिकाणी विकास कामे प्रारंभ करण्यात आला आहे.
नगरसेवक अशोकराव जाधव यांचे प्रयत्नांमुळे व आमदार सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, समशेर सिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात बंदिस्त पाईप लाईन टाकण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक 4 मधील रामभाऊ बुरुंगले ते अरुण चव्हाण घर बंदिस्त सांडपाणी सिमेंट पाईप लाईन चे भूमिपुजन करताना फलटण कोरेगाव विधान सभेचे आमदार श्री सचिन पाटील, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री ॲड.नरसिंह निकम,विरोधी पक्ष नेते श्री समशेरसिंह नाईक निंबाळकर, श्री डी. के. पवार आण्णा, श्री अशोक शेठ सस्ते , नगरसेवक श्री अशोकराव जाधव, नगरसेविका सौ मिनाताई नेवसे व मलठण मधील मान्यवर उपस्थित होते.
