दिलीप वाघमारे संपादकफ
लटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे हवलदार श्री गुलाब प्रभाकर गलीयल यांना नुकतेच पदोन्नती मिळून पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली आहे त्यांनी सातारा जिल्ह्यातील सातारा फलटण वाठार स्टेशन लोणंद कोरेगाव या ठिकाणी कार्यक्षम कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उत्कृष्ट अशी कामगिरी बजावली आहे त्यांच्या कार्य काळामध्ये अनेक गुंडांना कायदा व्यवस्था दाखवून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे धाडस केले आहे असे सर्वांचे लोकप्रिय पोलीस खात्यातील सिंघम म्हणून सर्वांना ते परिचित आहेत त्यांचे नाव जरी काढले तरी चांगले चांगले गुंडांच्या वर धबधबा निर्माण करण्यात यश मिळवले आहे आज त्यांना फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाल्याने सातारा जिल्हा बरोबर फलटण मध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे त्यांचा कार्याचा आलेख असेच उत्तरा उत्तर प्रगती व्हावी अशी अपेक्षा अनेक संघटनाने केली आहे गोरगरीब जनतेचे ते रक्षक म्हणून परिचित लोकांना आहे या पुढील काळामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वेळप्रसंगी सिंगम बनून गोरगरीब कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी अनेकांनी शुभेच्छा व्यक्त केलेले आहेत