औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे

खटाव तालुक्यातील औंध या गावामधील खंडोबा मंदिर येथे रामोशी समाजाचे सामाजिक सभागृह बांधणीचे भूमिजन हे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे थोरले बंधू लोकनायक अंकुशभाऊ गोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमा दरम्यान अंकुशभाऊ यांनी औंध तसेच पंचक्रोशीतील गावांच्या विकासासाठी मी कायम कटीबंध राहीन लोकांनी ठेवलेल्या विश्वासाला कधी तडा लागणार नाही याची काळजी घेऊ आशी गाव्ही अंकुशभाऊ यांनी दिली. या प्रसंगी अंकुशभाऊ गोरे यांचे चि.अभिषेक अंकुश गोरे याची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी औंध गावचे युवा नेते संतोषजी भोसले, मंगेशजी इंगळे, मुराद मुलाणी, शहाजी आबा, पै. सनी इंगळे, सागर घार्गे,सानप साहेब, अजय माळी, काका कुंभार, सागर गुरव, राजगे साहेब तर
रामोशी समाज संघटना खटाव तालुका एम एम ग्रुप अध्यक्ष सागर जाधव, वसंत जाधव, शंकर मदने, रामभाऊ माकार, सुभाष बोडरे, अनिल जाधव, राजेंद्र बोडरे, विक्रम बुधावले, गणेश चव्हाण, यशवंत चव्हाण, उमाजी मदने,प्रज्वल जाधव, साहिल बुधावले अक्षय जाधव तर राजे उमाजी नाईक तरुण मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार भरत बुवा यांनी मानले.