
लोणंद —
लोणंद ठोंबरे वस्ती विभागातील सामाजिक कार्यकर्त्या सौ चतुराबाई वाघमारे वय साठ वर्ष यांचे दुःखद निधन भारती हॉस्पिटल पुणे येथे दोन मार्च पहाटे झाले त्यांचा अंत्यविधी लोणंद स्मशानभूमी येथे होणार आहे त्यांच्या निधनाने लोणंद शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात दोन मुलगे एक मुलगी नातवांडे असा परिवार आहे