
म्हसवड वार्ताहर
म्हसवड व परिसरात शांततेत मतदार सुरू
तरुणांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून येत असून विविध ठिकाणी तरुणानिम मतदान केंद्रावर रांगा लावलेल्या दिसून येत आहेत मतदान केंद्र परिसरामध्ये तरुणांचे संख्या वाढले असून यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणार असे चित्र दिसत आहे
म्हसवड व परिसरातील बुथवर असणाऱ्या मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरू असून या मतदान केंद्रावर सकाळपासूनच लोकांनी रांगा लावलेले आहेत यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणारे निश्चित झाले
ला असून मान विधानसभा मतदान संघामध्ये एकूण 29 उमेदवार आहेत मात्र खरी सुरत महायुतीचे उमेदवार जयकुमार गोरे व महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घाडगे यांच्यामध्ये चुरस निर्माण झालेली असून या परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं मात्र किरकोळ प्रकरण वगळता या परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही म्हसवड पोलीस स्टेशनचे एपीआय सखाराम बिराजदार यांच्या व डी वाय एस पी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चौक बंदोबस्त करण्यात येत असून पोलीस कर्मचारी चौका चौकामध्ये पोलीस बंदोबस्त येत आहेत मसवड व परिसरातील वातावरण शांततेत मतदान पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा व शासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे झालेली आहे प्रांताधिकारी उज्वला गाडेकर तहसीलदार यांचेसह अनेक प्रशासकीय अधिकारी मतदान व परिसरातील हालचालीवर लक्ष ठेवून आहेत यामुळे अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे
स्वयंसेवक व तरुणांकडून होमगार्ड कडून अपंग व भरताना मतदान केंद्रावर पोहोचवण्यासाठी सहकार्य करण्यात येत असून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्व क्षेत्रातून प्रयत्न करण्यात येत आहेत विशेषतः महिलांमध्ये मतदानाचा उत्साह या वेळेला दिसून येत आहे म्हसवड परिसरात असणाऱ्या सिद्धनाथ हायस्कूल जिल्हा परिषद शाळा एक नंबर दोन नंबर या परिसरामध्ये लोकांनी रांगा लावून शांततेत मतदान सुरू केलेला आहे सकाळपासूनच मतदान जोरदारपणे सुरू आहेत सायंकाळी 4पर्यंत 45 टक्के मतदान झालेला आहे असं सांगण्यात येत आहे