श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी चार किलोची चांदी घागर अर्पण,

रामेश्वर कोरे पंढरपूर ( दि.26) वै.ह.भ.प. जयदेव हरी भोईर यांच्या स्मरणार्थ भोईर बंधू यांनी आज दि.26 जून रोजी 4 किलो 150 ग्रॅम वजनाची चांदीची घागर […]

शिवसेना कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार.

निर्णय व मागण्या मान्य न झाल्यास,शिवसेना कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार. मुरुम -प्रतिनीधी) दोन दिवसात पुलाचे कामाचा निर्णय व आमच्या मागण्या मान्य न झाल्यास,शिवसेना […]

मांसविक्री व मद्यविक्री कायमची पंढरपूर येथून हद्दपार करा -विश्व हिंदू परिषद पंढरपूर

मांसविक्री व मद्यविक्री कायमची तीर्थक्षेत्र पंढरपुरातून हद्दपार करण्यासाठी विश्व हिंदू परिषद पंढरपूरचे आंदोलन पंढरपूर ता. २३ मांसविक्री आणि मद्यविक्री तीर्थक्षेत्र पंढरपूर मधून हद्दपार करण्यासाठी विश्व […]

महात्मा बसवेश्वर पतसंस्था सहकार समृद्धी पॅनलचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी

मुरूम, ता. उमरगा, ता. २१ ( प्रतिनिधी) : येथील महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेने गेल्या पंधरा वर्षात एकदाही निवडणुक झाली नाही. सलग […]

माणगंगा इंग्लिश मीडियम स्कूल मासाळवाडी येथे नवागत स्वागत

म्हसवड वार्ताहर संघर्षातून उभा राहिले आदर्श माणगंगा शैक्षणिक संकुल.मा.आप्पासाहेब पुकळे.माणगंगा इंग्लिश मीडियम स्कूल मासाळवाडी मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मान खटावचे अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे […]

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण,

पंढरपूर दि.21= श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी माधवानंद महाराज गुरु वामनानंद स्वामी चिन्मयमूर्ती संस्थान, यवतमाळ येथील भाविकांनी सुमारे 17 लाख 68 हजार किमतीचा सोन्याचा तुळशीहार […]

नवीन उमेद, स्वप्न साकारण्यासाठी प्रवेशोत्सव

(मुरुम प्रतिनीधी)जि. प. स्पेशल प्रा शाळा मुरूम येथे प्रवेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निर्मलकुमार लिमये यांच्या ट्रॅक्टर मधून भीमनगर, साठेनगर, […]

रविराज शेटे यांची जागतिक लिंगायत महासभेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी निवड

सांगोला प्रतिनिधीलिंगायत धर्मातील सर्व पोट जातींना एकजूट करून समाज संघटना वाढविणे तसेच महात्मा बसवेश्वराचे तत्व व प्रचार प्रसार करण्यासाठी जागतिक लिंगायत महासभेच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी रविराज […]

श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या चंदनउटी पुजेची सांगता.

मंदिर समितीला या पूजेपासून 35 लक्ष रूपयाचे उत्पन्न. पंढरपूर (रामेश्वर कोरे) :- ग्रीष्मऋतूतील वाढत्या उन्हापासून श्रीविठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची […]

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर येथे वारी नियोजन बैठक संपन्न

पंढरपूर वार्ताहरआज आषाढी एकादशी वारीच्या पूर्व नियोजनाबाबत पंढरपूर येथील मंदिर समितीची श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे माझ्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या […]

error: Content is protected !!