
मासाळवाडी म्हसवड येथील तरुण मुलांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतीमेसह म्हसवड चे आराध्या देवैत श्री सिद्धनाथ जोगेश्वरीच्या रथाचे दर्शन, पंढरीच्या वारीचे रेखाटन, राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन, शिखर शिंगणापूरच्या शंभु महादेव यांचे मंदीर, ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवले यांचे दर्शन, धनगर समाजाचे आराध्या दैवत श्री बिरोबा व नागोबा देवस्थान दर्शन व धनगरी गजीढोल यांचे नृत्य , जलणायक आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रयत्नांनी वाहत असलेली मान तालुक्याची जलमय मनगंगा, शेतकरी बांधव, असा हा माणदेश या तैलचित्रातून रेखटला आहे…
खरंतर मंत्री माननीय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या वर मासाळवाडी म्हसवड च्या नागरिकांनी प्रचंड प्रेम केले.. झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाऊंना एकूण मतदानापैकी 80% दीले आहे. जवळपास ७०० मतांचे लीड मासाळवाडी भागांतील नागरिकांनी मत देवून साथ दिली आहे. भाऊंनीही नेहमीच मासाळवाडी व परिसरितील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. रस्ते ,वीज ,पिण्याचे पाणी योजना अगदी अंतिम टप्प्यात आणल्या आहेत.
महत्वाचे म्हणजे तेथील शेतकरी ,कष्टकरी वर्गाचा जिव्हाळ्याचा प्रश्न शेतीचे पाणी… जिहे कठापूर उपसा जलसिंचन योजना हि अगदी अंतिम टप्प्यात आली आहे.लवकरच पूर्ण होवून शेतकरी राजा कायम सुखी होईल असे वास्तव आहे.
भाऊ ग्रामविकास मंत्री झालेत त्यामूळे माणदेश एकाच जल्लोषात न्हावून निघाला.. कित्येक वर्षानी माणदेश भागाला एवढे मोठे यश आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिले. त्यारुपाणे सर्व सामन्याचा मंत्री म्हणून भाऊंना महारष्ट्र भर काम करण्याची संधी मिळाली. खुप खुप अभीमान आहे भाऊ आपला , आपल्या स्वाभिमानाचा ..
खुप खुप अभिनंदन . जय हो.🙏🏼🙏🏼