म्हसवड, ता. 13: येथील ज्येष्ठ नागरिक शिवगंगा अनंतराव शेटे (वय ९१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात मुलगा,दोन विवाहित मुली,सूना,नातसूना, नातवंडे,परतवंडे असा परिवार आहे.विविध सामाजिक व […]